मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
  

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी ACT 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये करण्यात आलेली आहे.

रचना

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दारिद्रय रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचाविण्याकरीता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केद्र व राज्य शासनाकडून अर्थेसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरीता शासन निर्णय क्र. जिग्राप 2003 /प्रक्र 1743/ योजना -5 मंत्रालय, मुंबई 400 032 अन्वये नविन आक़तीबंध लागू केला आहे.

आकृतीबंधानुसार वर्ग 1 व 2 चे पद राज्यशासनाकडून आणि वर्ग 3 व 4 ची पदे जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करुन दिली जातात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची आक़तीबंध खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.
पदाचे नांव
वर्ग
मंजूर पदे
भरलेली पदे
रिक्त पदे
शेरा
1 प्रकल्प व्यवस्थापन शाखा.
वर्ग 1
  प्रकल्प संचालक
1
1
0
2 स्वंयरोजगार शाखा
  सहा.प्र.अ (पशु)
वर्ग 1
1
1
0
कराराने
  लिपीक टंकलेखक
वर्ग 3
1
1
0
3 महिला शाखा
  सहा.प्रकल्प अधिकारी
1
1
0
कराराने
  तांत्रिक सहाय्यक
1
1
0
कराराने
  लिपीक टंकलेखक
1
1
0
कराराने
4 रोजगार शाखा
  सहा.प्रकल्प अधिकारी
वर्ग 2
1
0
1
  तांत्रिक सहाय्यक
वर्ग 3
1
1
0
  लिपीक टंकलेखक
वर्ग 3
1
1
0
5 पाणलोट शाखा
  सहा.प्रकल्प अधिकारी
वर्ग 1
1
1
0
  तांत्रिक सहाय्यक
वर्ग 3
1
0
1
  लिपीक टंकलेखक
वर्ग 3
1
1
0
6 अभियांत्रिकी शाखा
  उप अभियंता
वर्ग 1
1
1
0
  कनिष्ठ अभियंता
वर्ग 3
1
1
0
  तांत्रिक सहाय्यक
वर्ग 3
1
1
0
7 वित्त शाखा
  लेखा अधिकारी
वर्ग 2
1
1
0
  सहा.ले.अधिकारी
वर्ग 3
1
1
0
  वरिष्ठ लेखा लिपीक
वर्ग 3
1
1
0
  लिपीक टंकलेखक
वर्ग 3
1
1
0
8 सनियंत्रण शाखा
  सहा.प्रकल्प अधिकारी
वर्ग 2
1
1
0
  अन्वेषक
वर्ग 3
1
1
0
  लिपीक टंकलेखक
वर्ग 3
1
1
0
9 सामान्य प्रशासन शाखा
  कार्यालयिन अधिक्षक
वर्ग 3
1
1
0
  व.सहाय्यक
वर्ग 3
1
1
0
  लघुलेखक
वर्ग 3
1
1
0
  कॉम्पुटर प्रोग्रामर
वर्ग 3
1
1
0
कराराने
  वाहन चालक
वर्ग 3
2
2
0
  परिचर / रखवालदार
वर्ग 4
4
4
0
  एकूण
32
30
2