मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  

नविन अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (D.P.A.P)

  

योजनेची वैशिष्टे / उद्देश

  • मृद संधारणासोबत पडणा-या पाणी अडविणे/ दुष्काळाची तिव्रता कमी करणे.
  • माथ्थापासून पायथ्थापर्यंत तंत्रशुध्द पध्दतीने जलसंधारण कार्यक्रम राबविणे.
  • ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन नैसर्गीक साधन संपत्तीचा विकास करणे. पीक उत्पादनात वाढ करणे व आर्थीक उन्नती करुन लोकांचे राहणीमान उंचाविणे.
  • स्वंयरोजगाराला चालना देणे.

योजनेचा तपशिल

  • पिण्याच्या पाण्याच्या टंचाई असलेली गांवे व क्षेत्र असलेली गांवे.
  • सामुदायिक कामांवर 5 टक्के व वैयत्तीक कामांवर 10 टक्के श्रमदान करणे अनिवार्य.
  • पंचायत राज संस्थांचा परिणामकारक सहभाग.
  • वेगवेगळया सरकारी यंत्रणा अथवा अशासकीय स्वंयसेवी संस्था यांचा प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण म्हणून एकत्रित सहभागाचा प्रयत्न.
  • पाण्याच्या साधनांमध्ये सुधारणा व वृध्दी
  • पाणी अडविणे व साठविणे अश्या रचना. उदा. सिमेट नाला बांध, माती नाला बांध, गाळरोधक बांध, सलग समतल चर

प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण

  • अशासकीय स्वंयसेवी संस्था

पाणलोट विकास संघ

जेव्हा पाणलोट क्षेत्र आणि गावाचे क्षेत्र एकच असेल किंवा पाणलोट क्षेत्र गावाच्या क्षेत्राच्या भाग असेल तेव्हा ग्राम पंचायतीची ग्रामसभा ही पाणलोट संघ (वॉटरशेड असोसिएशन) म्हणून ओळखली जाते.

पाणलोट विकास समिती

पाणलोट विकास प्रकल्पाचे दैनंदिनी कामकाज पाणलोट संघाच्या मार्गदर्शानानुसार पाणलोट विकास समिती पार पाडेल. या समितीवर 10 ते 12 सदस्य असतात. त्यांची नियुक्ती पाणलोट संघाने करावी. त्यापैकी 4-5 उपभोक्ता गटाचे, 3-4 स्वंय सहाय्यता गटाचे, 2-3 ग्राम पंचायतीचे असावे आणि पाणलोट विकास चमूत एक महिला सभासद असतात.

निधीचा तपशिल

1
पाणलोट विकास कामे 80 टक्के.
2
प्रशासकीय 10 टक्के
3
सामुहिक संघटन 5 टक्के
4
प्रशिक्षण 5 टक्के
एकूण 100 टक्के


निवडलेली गांवे बॅचनिहाय

नविन अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत निवडण्यात आलेले पाणलोट माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.
पाणलोटाचे नांव
बॅच क्र. 5

1

बेहेड ता. साक्री
2
दिघावे-2 ता.साक्री
3
कुळथे-1 ता. धुळे
4
कुळथे-2 ता. धुळे
5
धाडरे-1 ता. धुळे
6
धाडरे-2 ता. धुळे
7
तरवाडे-1 ता. धुळे
8
साळवे-1 ता. शिंदखेडा
9
साळवे-2 ता. शिंदखेडा
10
होळ-1 ता. शिंदखेडा
11
होळ-2 ता. शिंदखेडा
12
विटाई- 1 ता. साक्री
13
नांद्रे ता. धुळे
14
प्रतापपुर ता. साक्री
15
नांदवण ता. साक्री
16
सावरीताळ ता. साक्री
17
अजंदे खु. ता. शिंदखेडा
18
डाबली ता. शिंदखेडा
बॅच क्र. 6
1

निळगव्हाण ता. साक्री
2
दिघावे-1 ता. साक्री
3
दिघावे-2 ता. साक्री
4
तरवाडे-2 ता. धुळे
5
दहयाणे-1 ता. धुळे
6
दहयाणे-2 ता. धुळे
7
लोहगड -1 ता. धुळे
8
लोहगड -2 ता. धुळे
9
विटाई-2 ता. साक्री
बॅच क्र. 7
1
रामी ता. शिंदखेडा
2
सुराय ता. शिंदखेडा
3
कलवाडे ता. शिंदखेडा
4
दारखेल ता. साक्री
5
सवाई मुकटी ता. शिंदखेडा
6
रायकोट ता. साक्री.