आपलेकडे
येणारे ग्रामस्थ हे फार मोलाचे आहेत.
ग्रामस्थ हे आपलेकडे नसून आपण त्यांचेसाठी आहोत
ग्रामस्थ हे आपल्या कामामध्ये व्यत्यय नसून
ते आपल्या कामाचा गाभा आहेत.
ग्रामस्थ कोणी परके नसून
ख-या अर्थाने ते आपले आधार स्तंभ आहेत.
त्यांना कल्याणकारी सेवा पुरवून आपण उपकर करीत नाही.
तर सेवा करणेची संधी देऊन
तेच आपणा सर्वांना उपकृत करीत आहेत.
|