मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
अर्थ विभाग
  

 

आस्थापना विभाग ( अर्थ विभाग जि.प.धुळे)

2/- अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे माहिती तक्ता.

3/- जिल्हा परिषद, धुळे शासनाच्या हस्तांतरीत योजनांचे सन 2007-08 या वर्षाचे सुधारीत अंदाजपत्रक व सन 2008-09 चे मुळ अंदाजपत्रक.

निवृत्ती वेतन विभाग ( अर्थ विभाग जि.प.धुळे )

सेवा निवृत्त होणा-या जि.प. कर्मचा-यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर अदा करणे बाबत.

सेवा निवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांनी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होण्याच्या सहा महिने अगोदर विहित नमुना नंबर 1 ते 7 कार्यालय प्रमुखांकडे भरुन देणे आवश्यक आहे. तसेच निवृत्ती वेतनाचा काही भाग अंशराशीकरण करण्यासाठी अर्जाचा नमुना नंबर "ए" सोबत जोडणे आवश्यक राहील.

जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या मृत्यु नंतर कुटूंब निवृत्तीवेतनासाठी कुटूंबाने नमुना नंबर 10 आणि जिल्हा परिषद कर्मचा-यांचा सेवेत असतांना मृत्यू झाला असल्यास नमुना नंबर 16 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

भविष्य निर्वाह निधी विभाग ( अर्थ विभाग जि.प. धुळे)

सेवा निवृत्त होणा-या जिल्हा परिषद कर्मचा-यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर अदा करणे बाबत.

सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांचे नियत वयोमानानुसार होणा-या तीन महिने अगोदर विहित भविष्य निर्वाह निधीचा अर्ज नमुना नं. 3 मध्ये कार्यालय प्रमुखांकडे भरुन देणे आवश्यक आहे.

सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांचे नियत वयोमानानुसार होणा-या गट विमा योजनेचा फार्म प्रपत्र क्र. 1 ( परिच्छेद क्र. 17-2 ) , प्रपत्र क्र. 3, प्रपत्र क्र. 7 व प्रपत्र क्र. 8 सोबत जोडणे आवश्यक आहे.