| जिल्हा
परिषद धुळे अंतर्गत लघुसिंचन विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत
असुन, त्याचे कार्यकारी अभियंता हे खातेप्रमुख म्हणून आहेत.
लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद, धुळे या विभागीय कार्यालया अंतर्गत धुळे जिल्हयातील
चारही तालुक्यात प्रत्येकी एक उपविभाग कार्यरत असुन, त्यात तांत्रीक कर्मचा-यांच्या
माध्यमातून सिंचनाची कामे करण्यात येतात व जिल्हा स्तरावर त्यांचे सनियंत्रण करण्यात
येते.
या विभागा अंतर्गत 0 ते 100 सिंचन क्षमतेची, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, साठवण बंधारे,
पाझर तलाव, गावतलाव, उपसा सिंचन योजना, सिंचन विहीरी इ. प्रकारची कामे करण्यात येतात.
याचा मुख्य उद्देश ग्रामिण भागातील शेतक-यांना सिंचनाचा लाभ मिळवून देणे हा आहे.
विविध शासकिय योजनेच्या माध्यमातून बिगर आदिवासी व आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी
या कामांना निधी प्राप्त होतो.
लघुसिंचन विभाग जि.प.धुळे मार्फत जलसंधारणाच्या खालील प्रमाणे योजना राबविण्यांत
येतात.
कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणे
उद्दिष्टे
नदीतील /मोठया नाल्यातील
पावसाळयानंतर वाहून जाणारे पाणी अडविणे व सिंचनसाठी उपलब्ध
करुन देण स्वरुप व वैशिष्ट :- नदी पात्रात आवश्यकतेनुसार क्रमाने
एक
खांब (pillar) व एक दरवाजा (Gate) या पध्दतीने पूर्ण लांबीत
ठेवले जातात.त्यामुळे दरवाज्यांची संख्या जास्त असते.दरवाज्यांमध्ये
लोखंडी फळया टाकून पाणी अडविले जाते.पावसाळयापूर्वी फळया काढण्यांत
येवून पुराचे पाणी वाहून जाण्याची तजवीत करण्यांत येते.त्यामुळे
पाण्याचा फुगवटा फक्त नदिपात्रातच होत असल्याने अतिरिक्त जमीन
संपादन वगैरे सारखे प्रश्न निर्माण होत नाहीत.साठवलेल्या पाण्याचे
नियोजन बंधारे क्षेत्रात असलेल्या लाभार्थीनी स्थापन केलेल्या
पाणी वापर संस्थेमार्फत केले जाते.लाभार्थीनी स्वखर्चाने पाणी
उचलून सिंचन करावयाचे आहे.पूर्वी दगड व सिमेंट मिश्रित वाळूत
बांधले जाणारे बंधारे हल्ली सिमेंट कॉक्रीट 1:3:6 या प्रमाणात बांधले जातात. बंधा-यावर संपूर्ण लांबीत सिमेंटचा स्लॅब टाकला
जातो परिणामी त्याचा उपयोग लोखंडी फळया काढणे व टाकणे शिवाय
अन्यवेळेस
छोटया स्वरुपाच्या रहदारीसाठी होतो.
अंमल बजावणी/ कार्यवाही
0 ते 100 हेक्टर पर्यत सिंचन होणा-या
योजनांची अंमलबजावणी या विभागामाफत केली जाते त्यासाठी जागेची
आखणी व सर्वेक्षण ल.पा.(स्था.स्तर) विभाग
धुळे यांचेमार्फत केल्यानंतर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन पुढील अंमलबजावणी
या विभागास उपलब्ध करुन देण्यांत येतात .त्यानंतर जि.प.स्तरावर विविध अधिकारी/पदाधिकारी
व विषय समित्यांना असलेल्या अधिकाराच्या मर्यादेनुसार या कामांना प्रशासकीय
मंजूरी व नंतर निविदा प्रक्रियेव्दारे सदर कामे नोदणीकृत
सुशिक्षित बेरोजगार अभियंते
मजुर सहकारी संस्था ,मक्तेदार यांना कार्यादेश दिले जातात.काम सुरु असतांना
उपविभागीय स्तरावर क्षेत्रिय अभियंते यांचेमार्फत कामावर
देखरेख केली जाते.दरम्यान वेळोवेळी
कार्यकारी अभियंता आवश्यकतेनुसार कामास भेटी देऊन मार्गदर्शन करीत असतात.काम
पूर्ण झाल्यानंतर नजीकच्या पावसाळयात चाचणी घेऊन देयक अदा
केले जाते.बंधा-यांत टाकावयाच्या
फळया पाणी वापर संस्था अथवा संबधित लाभार्थी शेतकरी किंवा ग्रामपंचायतीच्या
ताब्यात दिल्या जातात.
साठवण बंधारा बांधणे
उद्दिष्टे
छोटया /मेाठया नाल्यातील वाहून जाणारे
पाणी अडविणे व सिंचनासाठी उपलब्ध करुन देणे
स्वरुप व वैशिष्टे: इतर वैशिष्ठे व स्वरुप
कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याप्रमाणेच असून फरक फक्त एवढाच को.प./सा.ब.कमी
उंचीचे असतात खिडक्याची संख्या मर्यादित म्हणजे 1 ते 4/5 किंवा
काही ठिकाणी खिडक्याही ठेवलेल्या नसतात .बंधा-याच्या वरच्या बाजूस
असलेला स्लॅब खंडीत स्वरुपाचा असतो ( खिडक्यावर स्लॅब टाकलेला
नसतो)
अमंलबजावणी व कार्यवाही
0 ते 100 हेक्टर
पर्यत सिंचन होणा-या योजनांची अंमलबजावणी या विभागामाफत केली
जाते त्यासाठी जागेची आखणी व सर्वेक्षण ल.पा.(स्था.स्तर) विभाग
धुळे यांचेमार्फत केल्यानंतर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता
देऊन पुढील अंमलबजावणी या विभागास उपलब्ध करुन देण्यांत येतात
.त्यानंतर
जि.प.स्तरावर विविध अधिकारी/पदाधिकारी व विषय समित्यांना असलेल्या
अधिकाराच्या मर्यादेनुसार या कामांना प्रशासकीय मंजूरी व नंतर
निविदा प्रक्रियेव्दारे सदर कामे नोदणीकृत सुशिक्षित बेरोजगार
अभियंते मजुर सहकारी संस्था ,मक्तेदार यांना कार्यादेश दिले
जातात.काम सुरु असतांना उपविभागीय स्तरावर क्षेत्रिय अभियंते
यांचेमार्फत
कामावर देखरेख केली जाते.दरम्यान वेळोवेळी कार्यकारी अभियंता
आवश्यकतेनुसार कामास भेटी देऊन मार्गदर्शन करीत असतात.काम पूर्ण
झाल्यानंतर नजीकच्या पावसाळयात चाचणी घेऊन देयक अदा केले जाते.बंधा-यांत
टाकावयाच्या फळया पाणी वापर संस्था अथवा संबधित लाभार्थी शेतकरी
किंवा ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या जातात.
उपसा सिंचन योजना घेणे.
योजना उद्दिष्टे /वैशिष्टे
नदिपात्रापासून
उंचावर असलेल्या शेतक-यांना सिंचनाची व्यवस्था होणेसाठी.
योजनेचे स्वरुप
बारमाही वाहणा-या नदितील
कायमस्वरुपी पाणी राहणारे डोह,खोल भाग अथवा नदिकिनारी जॅकवेल
घेऊन त्यावर विद्युत पंप किंवा दुर्गम क्षेत्रात ऑईल इंजिनव्दारे
पाणी उपसून पाईपलाईनव्दारे उंचावर असलेल्या शेतांमध्ये पोहचविणे
व सिंचनासाठी उपलब्ध करुन सिंचनक्षेत्र वाढविणे.
अमंलबजावणी व कार्यवाही
0 ते 100 हेक्टर पर्यत सिंचन होणा-या
योजनांची अंमलबजावणी या विभागामाफत केली जाते त्यासाठी जागेची
आखणी व सर्वेक्षण ल.पा.(स्था.स्तर) विभाग धुळे यांचेमार्फत
केल्यानंतर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन पुढील अंमलबजावणी
या विभागास
उपलब्ध करुन देण्यांत येतात .त्यानंतर जि.प.स्तरावर विविध अधिकारी/पदाधिकारी
व विषय समित्यांना असलेल्या अधिकाराच्या मर्यादेनुसार या कामांना
प्रशासकीय मंजूरी व नंतर निविदा प्रक्रियेव्दारे सदर कामे नोदणीकृत
सुशिक्षित बेरोजगार अभियंते मजुर सहकारी संस्था ,मक्तेदार यांना
कार्यादेश दिले जातात.काम सुरु असतांना उपविभागीय स्तरावर क्षेत्रिय
अभियंते यांचेमार्फत कामावर देखरेख केली जाते.दरम्यान वेळोवेळी
कार्यकारी अभियंता आवश्यकतेनुसार कामास भेटी देऊन मार्गदर्शन
करीत असतात.काम पूर्ण झाल्यानंतर नजीकच्या पावसाळयात चाचणी
घेऊन देयक अदा केले जाते.बंधा-यांत टाकावयाच्या फळया पाणी वापर
संस्था
अथवा संबधित लाभार्थी शेतकरी किंवा ग्रामपंचायतीच्या ताब्यात
दिल्या जातात
पाझर तलाव/ गावतलाव बांधणे
योजना उद्दिष्टे /वैशिष्टे
छोटया मोठया
नाल्यावर वाहून जाणारे पाणी अडविणे व जिरविणे.
योजनेचे स्वरुप
पावसाळयांत वाहून जाणारे पाणी मातीचे
धरण बांधून अडविणे व पाणी साठा करणे तसेच साठलेले पाणी पावसाळयानंतर
पाझरत
राहून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे ज्या योगे पाझरतलावाच्या
आसपासच्या खालील भागातील जमितीखालील पाण्याची पातळी वाढून
विहीरी जिवंत राहतात व सिंचन क्षेत्रात वाढ होते. रोजगाराभिमुख
योजनेतून
घेतलेल्या कामांव्दारे रोजगार निर्मीती करणे गावाला लागून
असलेल्या छोटया नाल्यांवर गावतलाव बांधून रोजगार निर्मिती
बरोबरच गावक-यांचा
दैनदिन गरजा भागविण्यासाठी पाणीसाठा करणे.
अमंलबजावणी व कार्यवाही
0 ते 100 हेक्टर
पर्यत सिंचन होणा-या योजनांची अंमलबजावणी या विभागामाफत केली
जाते त्यासाठी जागेची आखणी व सर्वेक्षण ल.पा.(स्था.स्तर) विभाग
धुळे यांचेमार्फत केल्यानंतर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता
देऊन पुढील अंमलबजावणी या विभागास उपलब्ध करुन देण्यांत येतात
.त्यानंतर जि.प.स्तरावर विविध अधिकारी/पदाधिकारी व विषय समित्यांना
असलेल्या अधिकाराच्या मर्यादेनुसार या कामांना प्रशासकीय मंजूरी
व नंतर निविदा प्रक्रियेव्दारे सदर कामे नोदणीकृत सुशिक्षित
बेरोजगार अभियंते मजुर सहकारी संस्था ,मक्तेदार यांना कार्यादेश
दिले जातात.काम
सुरु असतांना उपविभागीय स्तरावर क्षेत्रिय अभियंते यांचेमार्फत
कामावर देखरेख केली जाते.दरम्यान वेळोवेळी कार्यकारी अभियंता
आवश्यकतेनुसार कामास भेटी देऊन मार्गदर्शन करीत असतात.काम पूर्ण
झाल्यानंतर नजीकच्या पावसाळयात चाचणी घेऊन देयक अदा केले जाते.बंधा-यांत टाकावयाच्या फळया पाणी वापर संस्था अथवा संबधित लाभार्थी शेतकरी
किंवा ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या जातात
लघुसिंचन विभाग - रचना व संपर्क यादी
अ.
क्र.
|
पदनाम
|
दुरध्वनी क्रमांक
|
1
|
कार्यकारी अभियंता |
02562-238939 |
2
|
उप कार्यकारी अभियंता |
3
|
शाखा अभियंता |
4
|
सहाय्यक लेखाधिकारी |
5
|
कार्यालय अधिक्षक |
6
|
आरेखक |
7
|
सहाय्यक आरेखक |
8
|
अनुरेखक |
9
|
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
10
|
वरिष्ठ सहाय्यक |
11
|
कनिष्ठ सहाय्यक/ रोखपाल |
12
|
परिचर |
|
|
लघुसिंचन
उपविभाग, पंचायत समिती, धुळे
उपविभागाची रचना
अ.
क्र.
|
पदनाम
|
दुरध्वनी
क्रमांक
|
1
|
उप विभागीय अधिकारी / उप अभियंता |
02562-220354 |
2
|
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता |
3
|
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
4
|
वरिष्ठ सहाय्यक |
5
|
कनिष्ठ सहाय्यक |
6
|
परिचर |
|
|
लघुसिंचन उपविभाग, पंचायत समिती, साक्री
उपविभागाची रचना
अ.
क्र.
|
पदनाम
|
दुरध्वनी
क्रमांक
|
1
|
उप
विभागीय अधिकारी / उप अभियंता |
02568-242312
|
2
|
कनिष्ठ
अभियंता / शाखा अभियंता |
3
|
स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक |
4
|
वरिष्ठ
सहाय्यक |
5
|
कनिष्ठ
सहाय्यक |
6
|
परिचर |
|
|
लघुसिंचन उपविभाग, पंचायत समिती, शिरपूर
उपविभागाची रचना
अ.
क्र.
|
पदनाम
|
दुरध्वनी
क्रमांक
|
1
|
उप
विभागीय अधिकारी / उप अभियंता |
02563-255058
|
2
|
कनिष्ठ
अभियंता / शाखा अभियंता |
3
|
स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक |
4
|
वरिष्ठ
सहाय्यक |
5
|
कनिष्ठ
सहाय्यक |
6
|
परिचर |
|
|
लघुसिंचन उपविभाग, पंचायत समिती, शिंदखेडा
उपविभागाची रचना
अ.
क्र.
|
पदनाम
|
दुरध्वनी
क्रमांक
|
1
|
उप
विभागीय अधिकारी / उप अभियंता |
02566-222225
|
2
|
कनिष्ठ
अभियंता / शाखा अभियंता |
3
|
स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक |
4
|
वरिष्ठ
सहाय्यक |
5
|
कनिष्ठ
सहाय्यक |
6
|
परिचर |
|
|

सभा विषयक माहिती
- म. अधिक्षक अभियंता - ( स्था.स्तर
) म. नाशिक
दर 2 महिन्यांनी व्दैमासिक आढावा बैठक
- जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
म. अध्यक्ष जि.प.धुळे हे या समितीचे पदसिध्द
सभापती असुन त्यांचे अध्यक्षतेखाली दरमहा सदर बैठक
आयोजित केली जाते.
- म. जिल्हाधिकारी यांचेकडील - नियोजन विभागाच्या बैठका, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार
योजना विषयक बैठका, भुसंपादन आढावा बैठक, जिल्हा समन्वय समिती
इत्यादी बैठकीस कार्यकारी अभियंता उपस्थित असतात.
- या व्यतिरिक्त - जि.प.सर्वसाधारण सभा ( त्रैमासिक ) स्थायी
समिती सभा ( दरमहा), खाते प्रमुखांच्या
सभेस उपस्थिती तसेच पंचायत समिती स्तरावरील मासिक सभेस म.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे
पत्रानुसार ( सरमिसळ पध्दतीने ) कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती असते.
|