मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
शिक्षण विभाग (निरंतर)
  

निरंतर शिक्षण विभागाचे काम, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा साक्षरता समितीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जिल्हा परिषद धुळे यांचेमार्फत गटस्तरावरील यंत्रणेमार्फत चालविण्यात येते. तसेच शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जिल्हा परिषद धुळे यांचे मार्फतच धुळे जिल्ह्यातील नवनिर्मित नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरोत्तर व पुनर्भरण कार्यक्रमाचे अंमलबजावणी व सनियंत्रण जिल्हा साक्षरता समिती नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येते.

जिल्हा साक्षरता समितीची स्थापना

जिल्हा साक्षरता समिती, धुळे ची स्थापना शासन निर्णय दिनांक 04/11/1991 अन्वये दिनांक 23/05/1997 रोजी करण्यात आली.

सभासद

शासन निर्णय दिनांक 04/05/2002 नुसार जिल्हा साक्षरता समिती मध्ये एकूण 41 सभासद असून कार्यकारी समिती 11 सदस्य आहेत.

जिल्हा साक्षरता समितीची रचना

अ.क्र.
अधिकारी / कर्मचारी नांव
पदनाम
कालावधी
1
अध्यक्ष, जिल्हा परिषद, धुळे
अध्यक्ष
सभा कालावधी सहामाही.
2
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धुळे
कार्यकारी अध्यक्ष
3
सभापती, शिक्षण समिती, जि.प. धुळे
उपाध्यक्ष
4
सभापती, महिला व बालकल्याण समिती, जि.प. धुळे
सदस्य
5
सभापती, कृषी समिती, जि.प. धुळे
सदस्य
6
सभापती, आरोग्य समिती, जि.प. धुळे
सदय
7
सभापती, समाज कल्याण समिती, जि.प. धुळे
सदस्य
8
जिल्हा शिक्षणाधिकारी (निरंतर) , जि.प. धुळे
सदस्य
9
जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) , जि.प. धुळे
सदस्य
10
जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) , जि.प. धुळे
सदस्य
11
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
12
समाजकल्याण अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
13
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
सभा कालावधी सहामाही.
14
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
15
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
16
जिल्हा माहिती अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
17
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी
सदस्य
18
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी
सदस्य
19
महिला प्रतिनिधी सदस्य
सदस्य
20
महिला प्रतिनिधी
सदस्य
21
अशासकीय संस्था प्रतिनिधी
सदस्य
22
अशासकीय संस्था प्रतिनिधी
सदस्य
23
शिक्षण तज्ञ
सदस्य
24
शिक्षण तज्ञ
सदस्य
25
सहा. शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक
सदस्य
26
मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी
सदस्य
27
केंद्रप्रमुख प्रतिनिधी
सदस्य
28
मुख्याध्यापक माध्यमिक शाळा प्रतिनिधी
सदस्य
29
प्रकल्पाधिकारी, आदि. विकास योजना, नंदुरबार
सदस्य
30
श्री. अन्सारी नवाब, अल्पसंख्याक प्रतिनिधी
सदस्य
31
श्री. आशिष गिंदोडीया, सामाजिक कार्यकर्ता
सदस्य
32
श्री. जे.यु. ठाकरे, माजी आमदार, नामवंत शैक्ष. कार्यकर्ता
सदस्य
33
महापौर, महानगरपालिका, धुळे
सदस्य
34
संचालक, प्रौढ शिक्षण विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
सदस्य
35
सभापती, पंचायत समिती, साक्री
सदस्य
36
सभापती, पंचायत समिती, शिंदखेडा
सदस्य
37
सभापती, पंचायत समिती, शिरपूर
सदस्य
38
सभापती, पंचायत समिती, धुळे
सदस्य
39
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, धुळे
सदस्य
40
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जि.प. धुळे
सदस्य
41
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे
सदस्य

कार्यकारी समितीची रचना

अ.क्र.
अधिकारी / कर्मचारी नांव
पदनाम
कालावधी
1
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धुळे
अध्यक्ष
 
2
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धुळे
उपाध्यक्ष
 
3
शिक्षणाधिकारी (निरंतर) , जि.प. धुळे
सदस्य सचिव
 
4
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
5
शिक्षणाधिकारी (प्राथ) , जि.प. धुळे
सदस्य
6
शिक्षणाधिकारी (माध्य) , जि.प. धुळे
सदस्य
7
समाजकल्याण अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
8
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
9
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प. धुळे
सदस्य
10
श्री. डी.डी. डोंगर (प्राध्यापक) जि.सा.स. समितीमधून नियुक्त
सदस्य
11
श्री. प्रभाकर एम महाले, केंद्रप्रमुख, जि.सा.स. समितीमधून नियुक्त
सदस्य

विभागाची रचना



साक्षरोत्तर कार्यक्रम

संपूर्ण साक्षरता अभियानात विहीत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या नवसाक्षर लाभार्थ्यांसाठी प्राप्त साक्षरता टिकवून ठेवण्यासाठी व ज्ञान प्राप्तीत सातत्य आणि संवर्धन करणेसाठी हा कार्यक्रम उपयुक्त आहे.

उदिष्टये

  • नवसाक्षरांची प्राप्त साक्षरता टिकविणे व संवर्धन करणे.
  • नवसाक्षरांचा संपूर्ण व्यक्तीमत्व विकास साधणे.
  • नवसाक्षरांना विविध शासकीय योजना, विविध विकास योजना तसेच शासनाच्या विविध सवलतींची माहिती देणे.
  • विविध गटांत औद्योगिक सहकारी संस्थांची स्थापना करणे.
  • आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • प्राप्त कौशल्यांचे संवर्धन करणे.
लाभार्थी
15 ते 35 वयोगटातील सर्व नवसाक्षर स्त्री / पुरुष
लक्ष
पुरुष
0,43,269
स्त्रीया
0,64,472
एकूण लाभार्थी
1,07,741

कार्यक्रम कालावधी
साधारण: 12 महिने
सुरुवात
दिनांक 14 एप्रिल 2007
वर्ग व केंद्र
प्रत्येक गावात 30 नवसाक्षर लाभार्थ्यांमागे 1 स्वयंसेवक याप्रमाणे स्त्री / पुरुष स्वयंसेवक निश्चित केले आहेत.

पुनर्भरण कार्यक्रम

संपूर्ण साक्षरता अभियानात विहीत साक्षरता स्तर प्राप्त न केलेल्या, कार्यक्रम मध्ये सोडून गेलेल्या, स्थलांतरित झालेल्या आणि इतर कारणांनी कार्यक्रमात सहभागी न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांना व्यवहारापुरते जुजबी वाचन, लेखन व आकडेमोड / हिशोब येणेपर्यंत अनौपचारिक स्वरुपाची शिक्षण संधी प्राप्त करुन देण्यासाठी हा कार्यक्रम साक्षरोत्तर कार्यक्रमासोबतच सुरु करणेचे शासनाचे निर्देश आहेत.

उदिष्टये

  • नवसाक्षरांची प्राप्त साक्षरता टिकविणे व संवर्धन करणे.
  • नवसाक्षरांचा संपूर्ण व्यक्तीमत्व विकास साधणे.
  • नवसाक्षरांना विविध शासकीय योजना, विविध विकास योजना तसेच शासनाच्या विविध सवलतींची माहिती देणे.
  • विविध गटांत औद्योगिक सहकारी संस्थांची स्थापना करणे.
  • आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • प्राप्त कौशल्यांचे संवर्धन करणे.
लाभार्थी
15 ते 35 चे स्त्री-पुरुष (शेष निरक्षर)
लक्ष
पुरुष
17,032
स्त्रीया
20,808
एकूण
44,840

कार्यक्रम कालावधी
10 महिने
सुरुवात
14 एप्रिल 2007 पासून

वरील लाभार्थ्यांना साक्षर करण्यासाठी 10 निरक्षर लाभार्थ्यांचा 1 गट करुन त्यांना अध्ययन अध्यापन देण्यासाठी एका गटात स्वतंत्र स्वयंसेवक देण्यांत आला.

प्रशिक्षण

तालुका स्तरावरुन केंद्र पातळीवर स्वयंसेवकांना अध्ययन-अध्यापनाबाबत प्रशिक्षणे देण्यात आले. यात वर्ग अध्यापनात आपले शिक्षण भाग 1, 2 व 3 चे अध्ययनातील पाठ्यपरिचय व शिकविण्याचे वर्ग संचालनाबाबत मार्गदर्शन करण्यांत आले.

सनियंत्रण

जन-जाणीव-जागृती व कार्यात्मकता दिसून यावी, करिता तालुका स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी, सहा. प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचेद्वारे वर्ग भेटीचे नियोजन करुन याद्वारे लाभार्थी प्रौढांना शिक्षणाबाबतची महती, सामाजिक बांधिलकी इ. सारखे वातावरण निर्माण होणेसाठी मेळावाद्वांरे मार्गदर्शन करण्यात आले.

साक्षरता व पुनर्भरण कार्यक्रम प्राप्त अनुदान

केंद्रशासन
47,36,868
राज्यशासन
11,84,000
मागील अखर्चीत रक्कम
9,45,465
एकूण
68,66,333

खर्चाचा तपशील

अ.क्र.
माहे
खर्च झालेली रक्कम
माहे एप्रिल 06 ते मार्च 07 पर्यंत
28,57,865
1
एप्रिल 07
49,840
2
मे 07
55,806

3

जून 07

5,13,056
4
जुलै 07
0
5
ऑगस्ट 07
15,894
6
सप्टेंबर 07
3,79,613
7
ऑक्टोबर 07
2,06,497
8
नोव्हेंबर 07
4,90,516
9
डिसेंबर 07
73,00
10
जानेवारी 08
8,32,273
11
फेब्रुवारी 08
3,99,800
12
मार्च 08
3,72,000
13
एप्रिल 08
0
14
मे 08
26,149

15

जून 08

9,00,300
16
जुलै 08
0
17
ऑगस्ट 08
0
18
सप्टेंबर 08
8000
19
ऑक्टोबर 08
0

घेतलेले कार्यक्रम

  • साक्षरोत्तर व पुनर्भरण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 14 एप्रिल 2007 रोजी जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात आले.
  • जिल्ह्यात सर्वत्र पूर्वतयारी म्हणून वातवरण निर्मीती करण्यात आली.
  • 8 सप्टेंबर :- जागतिक साक्षरता दिन म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर सप्ताह कार्यक्रमाची अंमलबजावणी.
  • जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
  • महिला मेळावा तालुकास्तरावर घेण्यात आला.
  • कला जथ्था कार्यक्रम लोकांमध्ये साक्षरतेचे महत्व जाणीव करण्यात आली.
  • जिल्हा तालुका स्तरावर क्षेत्रीय अधिकारी व स्वयंसेवकांचे 3 दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.
  • प्राथमिक, माध्यमिक शाळांमार्फत साक्षरता दिडींचे (साप्ताहिक) कार्यक्रमाचे गावागावंतून मिरवणुका.

भौतिक प्रगती

अ.क्र.
महिना व वर्ष
भौतिक प्रगती
साक्षरोत्तर कार्यक्रम
पुनर्भरण कार्यक्रम
पुरुष
स्त्री
एकूण
पुरुष
स्त्री
एकूण
1
एप्रिल 07
30554
41758
72312
10956
18799
29755
2
मे 07
30966
44394
75360
11093
18853
29946

3

जुन 07
31860
48151
80311
11448
18616
30164
4
जुलै 07
32954
49423
82392
11680
19034
30714
5
ऑगस्ट 07
31146
47064
78210
12207
19765
31972
6
सप्टेंबर 07
33319
49968
83287
11711
18956
30667
7
ऑक्टोबर 07
30582
46136
76818
12157
19656
31613
8
नोव्हेंबर 07
32426
48520
80946
11625
18855
30480
9
डिसेंबर 07
32082
47863
79945
11744
19107
30851
10
जानेवारी 08
33002
47875
80877
11755
19125
30880
11
फेब्रुवारी 08
36082
51865
87947
14739
27869
42608
12
मार्च 08
36283
52005
88288
14939
28969
43008
13
एप्रिल 08
37318
53040
90358
15143
28274
43517
14
मे 08
37343
53065
90408
15899
27668
43567

15

जून 08
35096
51998
87094
13675
22432
36107
16
जुलै 08
34408
51021
85429
13187
21632
34819
17
ऑगस्ट 08
34632
51427
86059
13534
22116
35650
18
सप्टेंबर 08
34995
52085
87080
13591
22195
35786
19
ऑक्टोबर 08
35376
52587
87963
14083
22946
37029

अ.क्र.
कार्यक्रम व प्रायमर
दाखल विद्यार्थी
प्रायमर पूर्ण केलेले लाभार्थी
पुरुष
स्त्री
एकूण
पुरुष
स्त्री
एकूण
1
साक्षरोत्तर कार्यक्रम (प्रगत वाचन)
43269
64472
10774
35376
52587
87963
2
पुनर्भरण कार्यक्रम आपले शिक्षण भाग 1 व 2
17032
27808
44740
14083
22946
37029

3

पुनर्भरण कार्यक्रम आपले शिक्षण भाग 3 सुरु आहे.
17032
27808
44740
14093
22936
37009